प्रथम क्रमांकाचा मुलगा
October 6th, 2014 | by Sandeep Patil
पहिला क्रमांक ही काही कुणा एकाची मक्तेदारी नाही. आधीच्या पिढ्यांनी तो स्वकष्टाने मिळवला, म्हणून आपल्याला पण तो वारसाहक्काने विनासायास मिळेल असे कुणी समजू नये. उलट आधीच्या पिढ्यांकडून शिकण्यासाठी खूप काही आहे. त्यांचे कष्ट, त्यांचा त्याग, त्यांची तळमळ हीच त्यांची शिकवण आहे. ती विसराल तर भविष्य अंधकारमय आहे
