Browsing the "महाराष्ट्र माझा" Tag

मराठी राजभाषा दिन

February 27th, 2015 | by Sandeep Patil

मराठीपण एका रात्रीत घडलं नाही, शतकानुशतके वाहणाऱ्या प्रवाहाने खडकांना आकार द्यावेत तशी या संस्कृतीने मराठी मनाची जडणघडण केली आहे - ती बदलणे वरकरणी वाटलं तरी सोपं नाही


प्रथम क्रमांकाचा मुलगा

October 6th, 2014 | by Sandeep Patil

पहिला क्रमांक ही काही कुणा एकाची मक्तेदारी नाही. आधीच्या पिढ्यांनी तो स्वकष्टाने मिळवला, म्हणून आपल्याला पण तो वारसाहक्काने विनासायास मिळेल असे कुणी समजू नये. उलट आधीच्या पिढ्यांकडून शिकण्यासाठी खूप काही आहे. त्यांचे कष्ट, त्यांचा त्याग, त्यांची तळमळ हीच त्यांची शिकवण आहे. ती विसराल तर भविष्य अंधकारमय आहे


मदर टंग

May 22nd, 2014 | by Sandeep Patil

माध्यम हे विषय शिकण्यासाठी आहे, की विषय हे माध्यम समजण्यासाठी आहेतBack to Top ↑